लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
आता धनंजय मुडेंचेही मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्धव ठाकरे कधी निर्णय घेतील ? - Marathi News | Now Dhananjay Mude's letter to the Chief Minister, will the Chief Minister take a decision about journalist as fronline worker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता धनंजय मुडेंचेही मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्धव ठाकरे कधी निर्णय घेतील ?

राज्यातील सर्व पत्रकार, वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून वार्तांकनाचे व जनजागृतीचे काम करत आहेत. ...

गायिका श्रेया घोषालच्या स्वरसाजात सजलं 'आले जन्मा आले भीम बाळ' गाणं - Marathi News | Singer Shreya Ghoshal's song 'Aale Janma Aale Bhim Bal' was sung | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायिका श्रेया घोषालच्या स्वरसाजात सजलं 'आले जन्मा आले भीम बाळ' गाणं

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त १४ एप्रिलला 'पाळणा' गीताचे अनावरण करण्यात आले. ...

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी; निधी खर्चाच्या बाबतीत पाच वर्षातील उच्चांक - Marathi News | Dhananjay Mundes record breaking performance in the social justice department high funding expenditure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी; निधी खर्चाच्या बाबतीत पाच वर्षातील उच्चांक

सर्वसामान्य मागासवर्गीयांना मोठा लाभ; 2003 नंतर परदेश शिष्यवृत्तीचा कोटा पहिल्यांदाच 100% भरला! ...

"ताईसाहेब, पत्र लिहिण्याऐवजी..."; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर - Marathi News | ncp leader dhananjay munde slams pankaja munde coronavirus vaccines availability beed | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ताईसाहेब, पत्र लिहिण्याऐवजी..."; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर

आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर देखील होऊ शकतो, मुंडेंचा टोला ...

…मग बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं लक्ष कुठं आहे?; पंकजा मुंडेंचा मंत्री धनंजय मुंडेवर निशाणा - Marathi News | Coronavirus vaccine: BJP Pankaja Munde letter to Rajesh Tope Targte on Minister Dhananjay Munde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :…मग बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं लक्ष कुठं आहे?; पंकजा मुंडेंचा मंत्री धनंजय मुंडेवर निशाणा

बीड जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे. ...

'वाकडीचं रिंगण दाखवून राजकारणातील हीन प्रवृत्ती ठेचण्याची पंढरपूरकरांना संधी' - Marathi News | ncp leader dhananjay munde slams opposition on pandharpur byelections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'वाकडीचं रिंगण दाखवून राजकारणातील हीन प्रवृत्ती ठेचण्याची पंढरपूरकरांना संधी'

भगीरथ नाना भारत नानांचे केवळ रक्ताचे नाही तर त्यांच्या विचारांचे आणि पंढरपूरच्या विकासाच्या स्वप्नाचे वारसदार आहेत : धनंजय मुंडे ...

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन - Marathi News | Dhananjay Munde tested corona positive for the second time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन

जूनमध्ये कोरोनामुक्त झालेल्या धनंजय मुंडेंना पुन्हा कोरोनाची लागण ...

'पालकमंत्र्यांचा रडीचा'; बीड जिल्हा बँक निवडणुकीवर बहिष्काराची पंकजा मुंडेंची घोषणा - Marathi News | 'Guardian Minister's cry'; Pankaja Munde announces boycott of Beed District Bank elections | Latest beed News at Lokmat.com

बीड :'पालकमंत्र्यांचा रडीचा'; बीड जिल्हा बँक निवडणुकीवर बहिष्काराची पंकजा मुंडेंची घोषणा

ड जिल्हा बॅंकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ नये, यासाठी उमेदवारांनी भरलेले अर्ज बाद करणे तसेच संचालक मंडळाची रचना निवडणुकीनंतर पूर्ण होत नसल्यामुळे बँकेवर प्रशासक आणण्याचा डाव पालकमंत्री खेळत आहेत. ...