लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
"मी धनूभाऊंना परळी देऊन टाकली!" पंकजा मुंडेंचे विधान चर्चेत, भावंडांच्या नात्यात नवा अध्याय! - Marathi News | "I gave Parali to Dhanubhau !" Pankaja Munde's statement is in the news, a new chapter in the sibling relationship! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"मी धनूभाऊंना परळी देऊन टाकली!" पंकजा मुंडेंचे विधान चर्चेत, भावंडांच्या नात्यात नवा अध्याय!

लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या भव्य स्मारकाच्या अनावरण प्रसंगी मुंडे बहीण- भाऊ एकाच मंचावर उपस्थित होते. ...

धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण? - Marathi News | Relief for Dhananjay Munde Court rejects Karuna Munde petition what was the matter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?

Dhananjay Munde vs Karuna Munde: परळी न्यायालयाने निकाल दिला ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले - Marathi News | ajit pawar ncp announces list of 40 star campaigners for upcoming municipal elections mumbai bmc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले

Ajit Pawar NCP Star Campaigner List: स्टार प्रचारकांची ४० जणांची यादी जाहीर केली ...

धनंजय मुंडेंनी परळीचा गड राखला; पद्मश्री धर्माधिकारी नगराध्यक्षपदी, दीपक देशमुखांसह पत्नीचा पराभव - Marathi News | Parli Nagar Parish Election 2025: PadmaShri Dharmadhikari elected as Mayor, Deepak Deshmukh and his wife defeated | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंनी परळीचा गड राखला; पद्मश्री धर्माधिकारी नगराध्यक्षपदी, दीपक देशमुखांसह पत्नीचा पराभव

Parli Nagar Parishd Election 2025: निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले दीपक देशमुख नगरसेवक, तर पत्नी संध्या देशमुख नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत! ...

'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका - Marathi News | Beed Nagar Parishad Election 2025: Opposition should recognize their worth now; Dhananjay Munde's counterattack after Mahayuti's victory | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका

Beed Nagar Parishad Election 2025 : 'परळीला बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला.' ...

Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा! - Marathi News | Sharad Pawar MP Supriya Sule On Dhananjay Munde After Manikrao Kokate convicted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!

Supriya Sule On Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतल्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी बीडमध्ये उपोषण करण्याचा इशारा दिला. ...

धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर - Marathi News | anjali damania warns cm devendra fadnavis over dhananjay munde meeting amit shah delhi visit viral photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर

Devendra Fadnavis, Maharashtra Politics: फडणवीस सरकारमधील विविध मंत्र्यांवर सातत्याने आरोप केले जात आहेत ...

'अमर रहे' घोषणांनी गोपीनाथ गड दुमदुमला! लोकनेते मुंडेंच्या जयंतीनिमित्त जनसागर उसळला - Marathi News | 'May you live forever' slogans filled Gopinath Gad! A sea of people from across the state gathered to mark the birth anniversary of Loknete Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :'अमर रहे' घोषणांनी गोपीनाथ गड दुमदुमला! लोकनेते मुंडेंच्या जयंतीनिमित्त जनसागर उसळला

शेवटच्या श्वासापर्यंत येत राहू! भावनिक वातावरणात मुंडेप्रेमींनी घेतले समाधीचे दर्शन. ...