Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Devendra Fadanvis | Utpal Parrikar | Goa Election 2022 : गोव्यात भाजपचं सरकार आहे.. आणि हे सरकार पुन्हा सत्तेत आणणं हेच एकमेव आव्हान भाजपसमोर काही दिवसांपर्यंत होतं.. आणि आता गोवा भाजपसमोर आव्हानांची रांग लागलेय... महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवे ...
उत्तरप्रदेशसह गोवा निवडणुकीची रणधुमाळीही सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपनं गोव्याचं प्रभारीपद दिलंय, पण गोव्यात काहीच आलबेल नाही. कारण अवघ्या पंधरा दिवसात चार आमदारांनी राजीनामा दिलाय, डझनभर भाजपचे नेते काँग्रेस-तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेत. ...
Goa Election 2022 BJP महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे गोव्यात ठाण मांडून आहेत गोव्यात भाजपला पुन्हा सत्ता मिळवून देण्याचे आव्हान देवेंद्र फडणीस यांच्यासमोर आहे फडणवीसांना विजयाचा विश्वास आहे त्यात राज्या ...
राज्यातील सर्व दुकानांवरच्या पाट्या मराठीत असायला हव्या, असा निर्णय ठाकरे सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. इतर भाषांमध्येही दुकानांच्या पाट्या लावता येतील पण मराठी अक्षरांचा आकारच मोठा असेल असं ठाकरे सरकारनं स्पष्ट केलं, राज्यातल्या सरसकट सगळ्या दुका ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे विरोधी पक्ष नेते Devendra Fadnavis यांच्यावर गोवा निवडणुकीची जबाबदारी आहे पुन्हा एकदा भाजपला सत्तेत येण्यासाठी फडणवीस मागचे काही दिवस गोव्यामध्ये तळ ठोकून आहेत पण याच दरम्यान भाजपच्या चार आमदारांनी एकापाठोपाठ एक ...
उद्धव ठाकरे असोत वा शरद पवार. दोघांना शक्य तितके टोचून बोलायला चंद्रकांत पाटील नेहमीच पुढे असतात. आता बैठका घ्यायला पवार...निर्णय घ्यायला पवार...मग मुख्यमंत्रीही पवारांनाच करा ना, असा टोमणा चंद्रकांतदादांनी नुकताच मारला. तोच आता पाटलांनी पवार आणि ठाक ...
भाजपने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री @Devendra Fadnavis यांच्याकडे एक महत्वाची जबाबदारी दिलीय. आणि याचं जबाबदारीवर शिवसेना खासदार @Sanjay Raut यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. फडणवीस यांच्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गोव्याचे प्रभारी म्हणून ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गात पुन्हा शरद पवारांनी एन्ट्री केलेय... आणि महाविकास आघाडी २ चा नारा पवारांनी दिलाय... या आधी महाराष्ट्रात मविआचा प्रयोग करून पवारांनी देवेंद्र फडणवीसांना सत्तेपास ...