Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
गोवा विधानसभेची निवडणुकी चर्चेत आली.. ती उत्पल पर्रिकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे... सध्याची राजकीय स्थिती सांगतेय, की गोव्याच्या पणजी विधानसभा मतदार संघात आता संघर्ष अटळ आहे...अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गोव्यात भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी राजकीय खलबतं करतायत... पक्षाला लागलेली गळती... भाजपविरोधात उभं राहिलेलं बंड, मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष म्हणू ...
गोव्यात Devendra Fadnavis यांच्या समोर आता मोठं आव्हान आहे, ते म्हणजे भाजपला लागलेली गळती थांबवण्याचं... खरंतर जेव्हा फडणवीसांची गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाली, तेव्हा त्यांच्या समोर आव्हान होतं.. गोव्यात भाजपला पुन्हा सत्तेत आणण्या ...
पणजीतली लढाई दिवसेंदिवस भाजपसाठी कठीण होत चाललेय... भाजपचे गोव्यातील निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पणजीत बाबूश मॉन्सेरात यांनाच तिकीट दिलं... आणि ज्याची भीती होती तेच घडलं... गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांच ...
Devendra Fadnavis News : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर चांगलेच भडकलेत.. फडणवीसांनी उद्धव यांच्या विधानाची थेट चिरफाड केलेय.. आणि उद्धव ठाकरे यांना खडे बोल सुनावलेत.. उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्राला संबोधित केलं... ...
Devendra Fadnavis News : शिवसेना २५ वर्ष भाजपसोबत युतीत सडली असं शिवसेनापक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी म्हटलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. आता उद्ध ...
Devendra Fadnavis | Goa Election News : देवेंद्र फडणवीस चर्चेत आहेत ते गोव्यात भाजपला लागलेल्या गळतीमुळे. म्हणजे देवेंद्र फडणवीस गोवा भाजपचे प्रभारी म्हणून गेले आणि तब्बल चार आमदारांनी राजीनामा दिला. डझनभर नेते पक्ष सोडून गेले. मनोहर पर्रीकरांचे चिरं ...