लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
'सेक्युलॅरिझम म्हणजे लांगूलचालन झालंय, सेक्युलर नेते आता मंदिरात जाऊ लागलेत'; फडणवीसांचा टोला - Marathi News | secular leaders are now going to the temple says devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सेक्युलॅरिझम म्हणजे लांगूलचालन झालंय, सेक्युलर नेते आता मंदिरात जाऊ लागलेत'; फडणवीसांचा टोला

सेक्युलॅरिझम म्हणजे लांगूलचालन झाले आहे, असा आरोप करतानाच बराच काळ देशातील नेत्यांना मंदिरात जायची लाज वाटायची. ...

Sharad Pawar on BJP-MNS Yuti: भाजप आणि मनसेची युती होईल का? शरद पवारांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं - Marathi News | ncp chief sharad pawar make a statement over bjp and mns yuti and criticized raj thackeray | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजप आणि मनसेची युती होईल का? शरद पवारांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं

Sharad Pawar on BJP-MNS Yuti: सध्या समाजातील सामाजिक ऐक्य धोक्यात येत असून, ही चिंतनीय बाब असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

फडणवीसांच्या १४ ट्विट्सना शरद पवारांचं केवळ तीन शब्दांत हसत हसत उत्तर; म्हणाले... - Marathi News | i enjoy criticism ncp chief sharad pawar on bjp leader devendra fadnavis 14 tweets | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांच्या १४ ट्विट्सना शरद पवारांचं केवळ तीन शब्दांत हसत हसत उत्तर; म्हणाले...

देवेंद्र फडणवीसांच्या १४ ट्विट्सना शरद पवारांचं मिश्किल उत्तर; सगळेच हसले ...

भ्रष्ट नेत्यांना धडा शिकवा, जरा कडक भूमिका घ्या; खडसे यांचे दिलीप वळसे-पाटलांना आवाहन - Marathi News | Teach corrupt leaders a lesson; NCP leader Eknath Khadse has made such an appeal to Home Minister Dilip Walse-Patal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भ्रष्ट नेत्यांना धडा शिकवा, जरा कडक भूमिका घ्या; खडसे यांचे दिलीप वळसे-पाटलांना आवाहन

सत्य बाहेर आणले पाहिजे आणि दोषी असतील त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, असंही एकनाथ खडसे म्हणाले. ...

फडणवीसांचे पवारांवर ट्विकास्त्र; भूमिका सलोखा बिघडवणारी!, सलग १४ ट्विट करत विविध मुद्द्यांवरून केला हल्लाबाेल  - Marathi News | devendra fadnavis tweet attack on sharad pawar on various issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांचे पवारांवर ट्विकास्त्र; भूमिका सलोखा बिघडवणारी!, सलग १४ ट्विट करत हल्लाबोल

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी तब्बल १४ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. ...

१९९३ ची आठवण काढू नका, काही विषय तिथल्या तिथे बंद करायचे असतात – मंत्री जितेंद्र आव्हाड - Marathi News | Don't remember 1993, some issues have to be closed there Says Minister Jitendra Awhad over criticism on Sharad pawar by BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"१९९३ ची आठवण काढू नका, काही विषय तिथल्या तिथे बंद करायचे असतात"

काश्मीरच्या पंडितांच्या विकासामध्ये तुमचे योगदान किती हे पहिले दाखवावे. चित्रपट दाखवून काय होणार? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला विचारला आहे. ...

Dilip Walse Patil Reply Devendra Fadnavis: “पवारांच्या भूमिका लोकांना माहितीयेत, ट्वीटचा फायदा नाही”; वळसे-पाटलांचे फडणवीसांना प्रत्युत्तर - Marathi News | ncp dilip walse patil replied bjp devendra fadnavis over sharad pawar criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पवारांच्या भूमिका लोकांना माहितीयेत, ट्वीटचा फायदा नाही”; वळसे-पाटलांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Dilip Walse Patil Reply Devendra Fadnavis: शरद पवारांवर टीका करणे हा आता सगळ्यांचा आवडता छंद झाल्याचा टोला दिलीप-वळसे पाटील यांनी लगावला आहे. ...

आजची News Live: आधी Raj Thackeray आता देवेंद्र फडणवीस, टार्गेटवर Sharad Pawar का? Devendra Fadnavis - Marathi News | Today's News Live: First Raj Thackeray, now Devendra Fadnavis, why Sharad Pawar on target? Devendra Fadnavis | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आजची News Live: आधी Raj Thackeray आता देवेंद्र फडणवीस, टार्गेटवर Sharad Pawar का? Devendra Fadnavis

आजची News Live: आधी Raj Thackeray आता देवेंद्र फडणवीस, टार्गेटवर Sharad Pawar का? Devendra Fadnavis ...