लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
दोन तीन दिवसांत जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरणार; वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती - Marathi News | In two to three days, the guardian ministers of the districts will be; Information from Medical Education Minister Girish Mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन तीन दिवसांत जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरणार; वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

गिरीश महाजन यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये मुख्य शासकीय सोहळ्यात विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. ...

Independance Day: तिरंग्याला सलामी! गल्लीपासून दिल्लीपर्यंत उत्सव; लय भारी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' - Marathi News | Independance Day: Salute to the tricolor! Festivals from the streets to Delhi; Amrit Mahotsav of Lay Bhari Desha | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरंग्याला सलामी! गल्लीपासून दिल्लीपर्यंत उत्सव; लय भारी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'

तिरंग्याला सलामी देत गल्लीपासून दिल्लीपर्यंत उत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदा देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्ताने सर्वत्र मोठा उत्साह दिसून येत आहे. ...

Eknath Shinde: खातेवाटपाची एवढी घाई का?, सरकार असंवेदनील म्हणत अमोल मिटकरींचा निशाणा - Marathi News | Eknath Shinde: Distribution of accounts within hours after the death of Mete, criticism of Mitkari saying that the government is insensitive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खातेवाटपाची एवढी घाई का?, सरकार असंवेदनील म्हणत अमोल मिटकरींचा निशाणा

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 5 वाजण्याच्या सुमारास खातेवाटप केले. ...

अपघाताच्या एक दिवसआधी विनायक मेटेंनी व्यक्त केली होती एक अपेक्षा; काय म्हटलं होतं, पाहा! - Marathi News | Vinayak Mete had expressed his hope for a ministerial post after the BJP government came. | Latest beed Photos at Lokmat.com

बीड :अपघाताच्या एक दिवसआधी विनायक मेटेंनी व्यक्त केली होती एक अपेक्षा; काय म्हटलं होतं, पाहा!

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. ...

Maharashtra Political Crisis: शिंदे गटाचे टेन्शन वाढणार! खातेवाटपानंतर आता दादा भुसे नाराज? चर्चांना उधाण - Marathi News | shiv sena rebel mla and minister in shinde bjp govt dada bhuse unwilling after cabinet allocation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाचे टेन्शन वाढणार! खातेवाटपानंतर आता दादा भुसे नाराज? चर्चांना उधाण

Maharashtra Political Crisis: नाराज आमदार आणि मंत्र्यांची समजूत काढण्यासाठी एकनाथ शिंदेंना तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. ...

भाजपचा दिग्गजांना धक्का! फडणवीसांकडे गृह तर चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवारांना मिळाली अनपेक्षित खाती - Marathi News | Maharashtra Cabinet ministers allotted portfolios, Devendra Fadnavis had a home ministry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचा दिग्गजांना धक्का! फडणवीसांकडे गृह तर चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवारांना मिळाली अनपेक्षित खाती

Maharashtra Cabinet portfolios : चार-पाच दिवसांपूर्वी माध्यमांमधून खातेवाटप जाहीर झाले तेव्हा तुमची यादी खोटी ठरेल, असे सूचक उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले होते. ...

भाजपने अडीच वर्षांचा फॉर्म्युला कधीच ठरवला नव्हता? CM शिंदेंच्या वक्तव्यानंतर, फडणवीसही थेटच बोलले  - Marathi News | BJP had never decided the two and a half year formula After the CM Eknath Shinde's statement Fadnavis also spoke directly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपने अडीच वर्षांचा फॉर्म्युला कधीच ठरवला नव्हता? CM शिंदेंच्या वक्तव्यानंतर, फडणवीसही थेटच बोलले 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना भाजप आणि शिवसेना यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेसंदर्भात मोठे भाष्य ... ...

Devendra Fadnavis : आमच्यात खात्यांसंदर्भात वाद नाही; पुढचा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | We do not have disputes regarding ministers portfolio says devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्यात खात्यांसंदर्भात वाद नाही; पुढचा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

आमच्यात खात्यासंदर्भात कसल्याही प्रकारचा वाद नाही. खाते कोणते ते महत्वाचे नाही, तर ते चालवणारे योग्य व्यक्ती असायला हवेत. ...