शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : मोठी बातमी: बच्चू कडूंकडून दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; CM फडणवीसांना पत्र

पुणे : इंद्रायणीची स्वच्छता १ दिवसाचं काम नाही; स्वच्छतेसाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जातील - देवेंद्र फडणवीस

सातारा : मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान महिलेने दाखवले पोस्टर; फडणवीस म्हणाले, ताईंना शांतपणे घेऊन या...

महाराष्ट्र : नाराज छगन भुजबळांशी काय चर्चा झाली? CM देवेंद्र फडणवीसांचे प्रथमच थेट भाष्य; सगळेच सांगितले

पुणे : बीड प्रकरणात मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, सुप्रिया सुळेंनी दिला शरद पवार मुख्यमंत्री असतानाचा दाखला… 

मुंबई : PM मोदींनी केले महाराष्ट्र सरकारचे कौतुक; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई : FDIमध्ये महाराष्ट्र अग्रेसर, ६ महिन्यांत किती गुंतवणूक झाली? CM फडणवीसांनी आकडेवरीच दिली

महाराष्ट्र : CM देवेंद्र फडणवीसांनी मंत्रि‍पदाचा शब्द दिला आहे का?; छगन भुजबळ म्हणाले,“मला सांगितले की...”

महाराष्ट्र : मंत्रालयातील दलालांना पायबंद; हालचालींवरही ‘एआय’ची नजर, प्रवेशासाठी नवीन पद्धत

महाराष्ट्र : उत्तर नसेल तर त्यांना सेवेतून सरळ निलंबित करा; आंबेडकरांची CM फडणवीसांकडे  मोठी मागणी