शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

पुणे : 'कराडला फाशी झालीच पाहिजे', पुण्यात जनआक्रोश मोर्चा, कराडच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

फिल्मी : VVIP रूमची रंगरंगोटी करून काय उपयोग? नाट्यमंदिरांच्या दुरवस्थेबाबत शरद पोंक्षे यांची नाराजी

मुंबई : दरवर्षी ५० किमी मेट्रो सुरू करा; MMR मधील सर्व प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना

पिंपरी -चिंचवड : आळंदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोहिंग्यांचे प्रमाण दिसून येते, हे रोहिंगे आले कोठून? आचार्य स्वामी गोविंदगिरी महाराज यांचा सवाल

महाराष्ट्र : ठाकरेंच्या मुखपत्रात फडणवीसांचे कौतुक; उद्धव ठाकरेंची आधी भेट, आता प्रशंसा, देवाभाऊ असा उल्लेख

सातारा : Satara: नायगावात १० एकरात क्रांतिज्योतींचे भव्य स्मारक उभारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

महाराष्ट्र : दहा एकरांमध्ये क्रांतिज्योतींचे स्मारक उभारणार : मुख्यमंत्री

पुणे : VIDEO: जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' कृतीचे होतंय कौतुक

मुंबई : राज्यात सहा महिन्यांत १.१३ लाख कोटी एफडीआय, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आकडेवारी

ठाणे : निवडणूक फंडासाठी संतोष देशमुखची हत्या; जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपाने खळबळ