शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : एकट्या शिंदेंची जबाबदारी नाही; निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, CM फडणवीस स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : Maharashtra Budget: राज्यातील दीड कोटी ग्राहक वीजबिल मुक्त होणार; CM देवेंद्र फडणवीसांचा मेगा प्लॅन

महाराष्ट्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का! बांधकाम व्यावसायिकाची 'मित्र'मधून उचलबांगडी

कोल्हापूर : Kolhapur: तब्बल ५० वर्षांनंतर पन्हाळगडावर येणारे मुख्यमंत्री फडणवीस पाचवे

महाराष्ट्र : ...अन् महायुती सरकारनं स्वत:चाच विक्रम मोडला; देवेंद्र फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी

संपादकीय : मुंडे बुडाले, दादांची सावली गेली! शिंदेसेना, अजित पवार गटाला नैतिकतेचे नियम लागू नाहीत काय?

मुंबई : ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ५४ वसतिगृहे, १८ आणखी होणार; अतुल सावेंचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

कोल्हापूर : पंधरवड्यात जोतिबा देवस्थान प्राधिकरणाची स्थापणा; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

महाराष्ट्र : भय्याजी जोशींच्या वक्तव्याने वादंग अन् विरोधकांकडून टीकेची झोड; मुख्यमंत्री काय म्हणाले?

राजकारण : “मुंबईत मराठीची गरज नाही..”, भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले