शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

पुणे : भरभरून मते घेणाऱ्या महायुती सरकारने पुणेकरांना भोपळाच दिला; काँग्रेसची टीका

लोकमत शेती : शासनाच्या सर्व विभागांची व योजनांची माहिती आता सीएम डॅश बोर्डवर; काय आहे हा उपक्रम?

मुंबई : प्रार्थनास्थळांच्या भोंग्यांवर बंधने; मनमानीला चाप; रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत बंद ठेवावे लागणार

मुंबई : सरकारने शेतकरी, बहिणींना फसवले, शिंदेंच्या काळातील योजना केल्या बंद; 'आनंदाचा शिधा' साठी तरतूदच नाही

महाराष्ट्र : सरकारच्या सर्व विभागांची माहिती एका क्लिकवर मिळणार, 'सीएम डॅश बोर्ड' आणि 'स्वॅस' माहिती प्रणालीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

व्यापार : ठरलं! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 'या' महिलांना वगळणार; बजेटमध्ये १०,००० कोटींची कपात

कोल्हापूर : Kolhapur: अधिवेशन संपण्यापूर्वी सुळकुड योजनेसंदर्भात बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन 

महाराष्ट्र : ...तर ते भोंगे जप्त करणार; प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

संपादकीय : अग्रलेख: वर्षाव की व्हिजन? देणारे महायुतीचे सरकार बनले घेणारे

महाराष्ट्र : देशातील दुसरा मोठा अर्थसंकल्प; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही