शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : मेट्रो, मोनो स्थानकांवर आता ईव्ही बॅटरी स्टेशन; दहिसर स्थानकावर पहिला प्रकल्प कार्यान्वित

लोकमत शेती : काढणी झालेल्या पिकांचीही नुकसान भरपाई मिळणार? प्रस्ताव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आदेश

महाराष्ट्र : अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय

मुंबई : कोट्यवधींच्या आरोग्य केंद्रांची मान्यता अखेर रद्द; सार्वजनिक आरोग्य विभागाला दणका

लोकमत शेती : Namo Kisan Hapta : नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्यात वाढ होणार? जाणून घ्या सविस्तर

नाशिक : कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये साडेसहा हजार कोटींची कामे; मुख्यमंत्र्यांनी तयारीचा घेतला आढावा

नाशिक : आपण हिंदू आहोत लक्षात ठेवा, PM मोदींचा 'एक है तो सेफ है' नारा बुलंद करा - देवेंद्र फडणवीस

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा ३१ ऑक्टोबर २०२६ पासून, पहिले अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ ला होणार!

संपादकीय : अग्रलेख: नाशिक-त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला उरले फक्त ७९१ दिवस!

पिंपरी -चिंचवड : अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती