शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

चंद्रपूर : २८० कोटींचे चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल लवकरच रुग्णसेवेत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

महाराष्ट्र : राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका

महाराष्ट्र : महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्र : शेतकऱ्यांची विजेची गरज सौरऊर्जेतून भागविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प

मुंबई : सी लिंक प्रकल्पाबाबत नाराजी; पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून कामांचा आढावा

लोकमत शेती : राज्यातील 'या' वीजग्राहकांना मिळणार आता २५ वर्षे मोफत वीज; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर

लोकमत शेती : आशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात; शेतीसाठी होणार आता अखंडीत वीजपुरवठा

महाराष्ट्र : ३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'

महाराष्ट्र : नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई : फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश