शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

फिल्मी : अमृता फडणवीस आणि तुम्ही सोबत सिनेमाला जाता का? देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

रत्नागिरी : विविध विकास निर्देशांकात रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष आपापल्या चिन्हांवर निवडणूक लढणार

महाराष्ट्र : मोठा भाऊ हा मोठाच असतो, मागे टाकू शकणार नाही! फडणवीसांचे महाराष्ट्र, गुजरातमधील स्पर्धेवर महत्वाचे वक्तव्य

लोकमत शेती : दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला येणार वेग

महाराष्ट्र : LMOTY2024 :'चार सौ पार' कसं जमवणार?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'पॉलिटिकल केमिस्ट्री'

मुंबई : उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येऊच शकत नाहीत, कारण...; देवेंद्र फडणवीस थेटच बोलले

मुंबई : LMOTY 2024: माझी एवढी हिंमत नाही पण..., अमृता फडणवीसांबद्दल उपमुख्यमंत्र्यांची मिश्किल टिप्पणी

महाराष्ट्र : महाराष्ट्राचा पुढचा CM कोण असणार? संख्याबळ तर आमचंच जास्त असेल, पुढचा मुख्यमंत्री...; फडणवीस यांचं ठाम उत्तर

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देणार, OBC समाजावर अन्याय होऊ देणार नाही- देवेंद्र फडणवीस