शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार: शासनाकडून 'या' पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात SIT गठीत

महाराष्ट्र : जे मोठ्या मनाने वागतात त्यांच्याच नावाच्या कोनशिला चौकाचौकात लागतात

मुंबई : मला भूमिपूजनलाही बोलावलं नाही; फडणवीसांची खंत, उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : केंद्र सरकारमध्येही सगळेच हुशार असतात असं नाही; फडणवीसांनी सांगितला 'तो' किस्सा

मुंबई : ना CM फडणवीस, ना नेते; 'कोस्टल रोड' भूमिपूजनावेळी भाजपाचं कुणीच का नव्हतं? युतीत उडाला होता खटका!

मुंबई : मविआ'तील 'त्या' मतावर अजित पवार महायुतीतही ठाम, फडणवीसांसमोरच केला शब्दाचा पुनरुच्चार

महाराष्ट्र : राज्य सरकारचे जीआर म्हणजे गाजरांचा पाऊस, लोकांना फायदा होणार नाही; सुप्रिया सुळेंची टीका

मुंबई : आचारसंहितेपूर्वी निर्णय घेण्याचा सपाटा; ५ दिवसांत ७३० जीआर काढले, मंत्रालयात लगबग

पुणे : पुण्यात उभारणार आणखी एक विमानतळ, लवकरच भूसंपादन; फडणवीसांची घोषणा

महाराष्ट्र : नवी मुंबईतील पुरावा व्यवस्थापन कक्ष देशासाठी मार्गदर्शक ठरेल: देवेंद्र फडणवीस