शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

फिल्मी : मीसेस उपमुख्यमंत्र्यांचा ग्लॅमरस लूक चर्चेत, 'मिस वर्ल्ड २०२४' च्या महाअंतिम सोहळ्यात अमृता फडणवीस यांनी वेधलं लक्ष!

मुंबई : आमच्या एकनाथरावांनी डंपर पलटी केलाय; फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं

पुणे : महाराष्ट्र हेच देशाचे ‘ग्रोथ इंजिन’; देवेंद्र फडणवीस, राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर 

नागपूर : जागा वाटपाचे ८० टक्के काम पूर्ण: देवेंद्र फडणवीस, मनसेची भूमिका आमच्याशी विसंगत नाही

पिंपरी -चिंचवड : गाढवाच्या अंगी चंदनाची उटी... उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्षरित्या निशाणा

नागपूर : जागा वाटपाचे ८० टक्के काम पूर्ण, मनसेची भूमिका आमच्याशी विसंगत नाही - फडणवीस 

महाराष्ट्र : तिन्ही नेत्यांची पुन्हा दिल्ली वारी; बैठकीची तारीख ठरली, जागावाटपाचा तिढा सुटणार?

महाराष्ट्र : आमच्या विचारधारेत फरक नाही...; मनसे-भाजपा युतीवर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान

नागपूर : नागपूर ते पुणे अंतर आता सहा तासांवर येणार; गडकरी-फडणवीस यांच्या उपस्थितीत करार

मुंबई : 'माझा संघर्ष जगजाहीर, तुम्ही कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ करुन साम्राज्य ....', रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा