म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी तबलिगी जमातशी संबंधित लोकांवर प्लाझ्मा डोनेट करण्यावरून निशाणा साधला आहे. कोरोना पसरवणारेच आता स्वतःला "कोरोना वॉरियर्स" म्हणत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. ...
ममता म्हणाल्या, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने पंतप्रधानांबरोबर झालेल्या बैठकीत रोटेशन सिस्टमचे कारण सांगत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधीच दिली गेली नाही. तसेच गृह मंत्रालयाने दुकाने खुली करण्याचा एक आदेश जारी केला होता. या आदेश ...
Coronavirus : देशात 28,380 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या दररोज वाढत असल्याने ही आता चिंतेची बाब झाली आहे. तर 800 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. ...