थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा... नाशिकमध्ये पत्नीला गुंगीचे औषध पाजून काढले नग्नावस्थेत व्हिडिओ, डान्स बारमध्ये नाचायला लावले "भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; पृथ्वीराज चव्हाणांचे विधान महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबीयाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश "राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीन नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
Delhi, Latest Marathi News
आतापर्यंत सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये ९ वेळा झाली चर्चा ...
या परेडची ड्राय रनही शेतकऱ्यांनी घेतली आहे. ‘निहंग’ समुदायातील सदस्यांनी सिंघू सीमेवर घाेड्यांवरून सुमारे १५ किलाेमीटरपर्यंत मार्च काढला. कृषी कायद्याच्या विराेधात शेतकरी ठाम आहेत. केंद्र सरकारसाेबत चर्चेची नववी फेरीही निष्फळ झाली. ...
राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी कोव्हिशील्ड लशीची मागणी केली आहे. ...
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याच्या भावाला मुक्त केले. त्याला मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यात आली. यात दोन महिलांचा समावेश आहे. ...
समितीकडून विचारणा झाल्यानंतर सरकार बाजू मांडणार, तोमर यांची महिती ...
Army Day parade 2021 News : भारतीय लष्कराने आज प्रथमच आपल्याकडे असलेल्या ड्रोनची क्षमता जगासमोर आणली. ...
CBI News : ज्या सीबीआयला भले भले घाबरतात, त्या सीबीआयने आज दिल्लीतील आपल्याच मुख्यालयावर धाड टाकल्याची घटना घडली आहे. ...