शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : OMG!! प्रियांकाचं नाही तर दीपिकालाही ‘फॉलो’ करतोय निक जोनास!!

फिल्मी : रणवीर सिंहने शेअर केला बालपणीचा खास फोटो, काय होती दीपिकाची रिअॅक्शन!

मुंबई : Fire Break Out in Prabhadevi : दीपिका पादूकोण राहत असलेल्या ब्यूमॉन्द इमारतीतील एक फ्लॅट सोळा कोटींचा!

फिल्मी : विराट-अनुष्काप्रमाणे रणवीर-दीपिकाही इटलीत विवाह बंधनात अडकणार?

फिल्मी : दीपिकाच्या या बॅगची किंमत वाचून व्हाल थक्क, इतक्यात होईल यूरोपची वारी! 

फिल्मी : आलियाबाबत रणबीरने सर्वातआधी दीपिकाला दिली होती माहिती, काय होती दीपिकाची रिअॅक्शन?

फिल्मी : रणवीरच्या या वागण्यावर दीपिकाचं अधिक प्रेम

आंतरराष्ट्रीय : कान फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड कलाकारांचा बोलबाला!

फिल्मी : रणवीर-दीपिकाच्या लग्नाची तयारी जोरात, जाणून घ्या लग्नाचा सीक्रेट प्लॅन

फिल्मी : दीपिका-रणवीर करणार 'विरुष्का वेडिंग'ची कॉपी