शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : या ठिकाणी होणार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचे लग्न, पाहा फोटो...

फिल्मी : Deepika Ranveer Wedding: दीपवीरच्या लग्नाची तयारी सुरू, समोर आला पहिला फोटो!

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नासाठी झाले इटलीला रवाना... पाहा त्यांचे फोटो

फिल्मी : दीपिका पादुकोण-रणवीर सिंगला भन्साळींनी दिली ही खास भेट! रोहित म्हणाला ‘माझी मीनम्मा वेड् माझा सिम्बा’!!

फॅशन : Diwali 2018 : दिवाळीमध्ये ट्रेडिशनल लूकसाठी ट्राय करा 'या' ज्वेलरी; मिळवा बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे लूक!

फिल्मी : Ranveer-Deepika Wedding: रणवीर सिंगला लागली हळद...पाहा, फोटो!!

फिल्मी : Deepika Ranveer Wedding : दीपिका पादुकोणच्या घरी सुरू झालेत लग्नाचे विधी, पाहा पहिला फोटो!!

फिल्मी : दीपिका पादुकोण साकारणार सुनंदा पुष्करची भूमिका?

रिलेशनशिप : दीपिका आणि रणवीरकडून शिका यशस्वी प्रेमाचा फंडा, नातं करा मजबूत!

फिल्मी : दीपिकाने लग्नासाठी का केली इटलीची निवड? रणबीर कपूरशी तर नाही कनेक्शन??