शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : तारीख लिहून ठेवा! अमिताभ-प्रभासच्या आगामी 'कल्की' सिनेमाची रिलीज डेट जाहीर

फिल्मी : 'कल्कि 2898 एडी'साठी प्रभासनं घेतलं तगडं मानधन, दीपिकासह जाणून घ्या बाकी स्टारकास्टची फी

फिल्मी : Video:मी द्रोणपुत्र, अश्वत्थामा!, अमिताभ बच्चन यांचा कधीही न पाहिलेला अवतार, भन्नाट टिझर बघाच

फिल्मी : 'कल्की 2898' चं रहस्यात्मक पोस्ट रिलीज; शरीराभोवती पट्टी गुंडाळलेल्या अभिनेत्याला ओळखलं का?

फिल्मी : लेडी सिंघम आली..! रोहित शेट्टीने शेअर केला दीपिका पदुकोणचा रावडी लूक, तुम्हीही व्हाल फिदा

फिल्मी : रणबीरची पत्नी म्हणून आलिया नाही तर 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होती करिश्मा कपूरची पहिली पसंत

सखी : गरोदरपणात चारचौघींसारखेच दीपिका पदुकोनही करतेय काम, फोटो पाहून कुणाला वाटली काळजी-कुणी केली टिका

फिल्मी : मुलगा हवा की मुलगी ? रणवीर सिंहने व्यक्त केली इच्छा, म्हणाला...

फिल्मी : ४ महिन्यांची गरोदर दीपिका करतेय 'सिंघम ३'चं शूटिंग, सेटवरील व्हायरल फोटोंमध्ये दिसला बेबी बंप

फिल्मी : 'मॉम टू बी' दीपिका पादुकोण प्रेग्नेंसीमध्ये करतेय भरतकाम, पोस्ट शेअर करत म्हणाली...