Deepak Kesarkar Latest news FOLLOW Deepak kesarkar, Latest Marathi News ]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
पोलिस प्रशासनाकडून सावंतवाडी तालुक्यातील १३ जणांना बजावलेल्या नोटिसामध्ये शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याही नावाचा समावेश ...
Deepak Kesarkar Reaction on MNS: मनसेच्या निर्णयाबाबत येत्या एक ते दोन दिवसांत कळेल, असे शिंदे गटाने म्हटले आहे. ...
मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी विजय शिवतारेंना ७ तास ताटकळत बसावे लागल्याचे वृत्त होते. ...
असा असेल ड्रेस कोड, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. ...
बेस्टकडून मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ...
मुंबईतील कोळीवाड्यांचे अस्तित्व कायम राहिले पाहिजे, यासाठी महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे. ...
काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघेजण दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आले आहेत, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. ...
अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी. ...