लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

ह्रदयद्रावक... गोठणगाव गहिवरले; शिक्षक भावंडांचा १२ दिवसांच्या अंतराने मृत्यू - Marathi News | Gothangaon Gahivarle, teacher siblings died 12 days apart in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ह्रदयद्रावक... गोठणगाव गहिवरले; शिक्षक भावंडांचा १२ दिवसांच्या अंतराने मृत्यू

कुरखेडा येथे हृदयद्रावक घटना उघडकीस आली. संजय टेमसूजी बगमारे (५५) व नंदकिशोर टेमसूजी बगमारे (५३) अशी मयतांची नावे आहेत ...

रिक्षाचालकाचा मारहाणीत मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा जिल्हा रूग्णालयात ठिय्या - Marathi News | Rickshaw driver beaten to death; The relatives stayed at the district hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :रिक्षाचालकाचा मारहाणीत मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा जिल्हा रूग्णालयात ठिय्या

Beed News मारहाण केलेल्या जखमी रिक्शाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात ठाण मांडून निषेध नोंदवला. यामुळे येथे काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  ...

2 मिनिटांत 100 वेळा भोसकलं, तिहारमध्ये गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची हत्या; हत्येचा CCTV समोर - Marathi News | Tillu Tajpuriya Murder CCTV Footage: Stabbed 100 times in 90 seconds, gangster Tillu Tajpuria murder in Tihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :2 मिनिटांत 100 वेळा भोसकलं, तिहारमध्ये गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची हत्या; हत्येचा CCTV समोर

Tillu Tajpuriya Murder: 5-6 हल्लेखोरांनी 2 मे रोजी तिहार तुरुंगात टिल्लू ताजपुरियाची निर्दयीपणे हत्या केली. ...

सासरच्या मंडळींना केली शिवीगाळ; मेहुण्याने केली बहिणीच्या नवऱ्याची हत्या - Marathi News | Abused in laws Brother in law killed sister's husband | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सासरच्या मंडळींना केली शिवीगाळ; मेहुण्याने केली दाजीची हत्या

खंबाळपाडा परिसरातील एका चाळीत रमेश आणि मारीकली हे दोघेही एकमेकांच्या शेजारी राहतात. ...

हाताला काम तर नाही मिळाले जीव गेला; कामाच्या शोधार्थ निघालेल्या मजुराला कंटेनरने चिरडले - Marathi News | A laborer who was out of the house in search of work was crushed by an overrunning container in Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हाताला काम तर नाही मिळाले जीव गेला; कामाच्या शोधार्थ निघालेल्या मजुराला कंटेनरने चिरडले

कंटेनरच्या धडकेत महावीर चौकात एकाचा मृत्यू ...

हायवेवर ताशी 300km च्या स्पीडने पळवली बाईक, प्रसिद्ध युट्युबरचा अपघातात जागीच मृत्यू - Marathi News | Youtuber agastya chauhan died in accident on yamuna express way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायवेवर ताशी 300km च्या स्पीडने पळवली बाईक, प्रसिद्ध युट्युबरचा अपघातात जागीच मृत्यू

प्रसिद्ध युट्युबर अगस्त चौहान बाईक पळवताना व्हिडिओ काढत होता. ...

बाहेरगावाहून घरी परतल्यानंतर मध्यरात्री शेतमजूराने संपविली जीवनयात्रा; खेडी-कढोली येथील घटना - Marathi News | A person committed suicide by consuming poison; Incident at Khedi-Kadholi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बाहेरगावाहून घरी परतल्यानंतर मध्यरात्री शेतमजूराने संपविली जीवनयात्रा; खेडी-कढोली येथील घटना

घरामागे दिसला रहिवाशांना मृतदेह ...

भिवंडीतील पडघ्याजवळ जिलेटीनचा स्फोट; तरुणाचा मृत्यू, पोलीस तपास सुरू - Marathi News | Gelatin explosion near Padghani in Bhiwandi, youth dies; Chances of an accident? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील पडघ्याजवळ जिलेटीनचा स्फोट; तरुणाचा मृत्यू, पोलीस तपास सुरू

घातपात की अपघात याबाबत पोलिसांचा शोध सुरू ...