लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

गोळीबारातील जखमी चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू; चाळीस तासांची झुंज ठरली अपयशी - Marathi News | Toddler injured in shooting dies during treatment; incident in Gangapur, Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोळीबारातील जखमी चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू; चाळीस तासांची झुंज ठरली अपयशी

बापाचा हलगर्जीपणा बेतला मुलाच्या जीवावर, आईचा आक्रोश मन हेलावणारा... ...

३० वर्षीय महिलेची दोन मुलींसह आत्महत्या - Marathi News | Suicide of 30-year-old woman with two daughters | Latest jalana News at Lokmat.com

जालना :३० वर्षीय महिलेची दोन मुलींसह आत्महत्या

पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह कोल्हापुरी बंधाऱ्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीकरिता बदनापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले. ...

गोंडपिपरीत आढळला युवा तलाठ्याचा मृतदेह, एकच खळबळ - Marathi News | The body of Yuva Talatha was found in Gondpipari, a sensation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोंडपिपरीत आढळला युवा तलाठ्याचा मृतदेह, एकच खळबळ

वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचे कारण होईल स्पष्ट ...

दोन मित्रांचा कुंडलिका नदीत बुडून मृत्यू, घरातील कर्ते गेल्याने दोघांचे कुटुंब उघड्यावर - Marathi News | Two friends drowned in the Kundalika river, the families of both are in the open as the housekeepers are gone | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन मित्रांचा कुंडलिका नदीत बुडून मृत्यू, घरातील कर्ते गेल्याने दोघांचे कुटुंब उघड्यावर

दोघेही बिगारी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. ...

फोन चार्जला लावणं पडलं महागात, 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू! एक चूक घेऊ शकते जीव - Marathi News | One mistake can cost lives 9 months pregnant woman dead by electrical shock while charges smart phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोन चार्जला लावणं पडलं महागात, 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू! एक चूक घेऊ शकते जीव

तिने एक्सटेंशन कॉर्डच्या माध्यमाने फोन चार्ज करण्याचा प्रयत्न केला अन्... ...

केरळमध्ये मोठी दुर्घटना! जीप दरीत कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू; २ जण गंभीर  - Marathi News | in Kerala Nine people died, two injured after their jeep fell into a gorge near Thalapuzha in Wayanad district today  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये मोठी दुर्घटना! जीप दरीत कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू; २ जण गंभीर 

केरळमधील वायनाडमध्ये शुक्रवारी एक वेदनादायक दुर्घटना घडली. ...

कामावरुन घरी परत आलेल्या आईला दार उघडताच दिसला मुलाचा मृतदेह - Marathi News | mother returned home from work and saw dead body of her son hanging | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कामावरुन घरी परत आलेल्या आईला दार उघडताच दिसला मुलाचा मृतदेह

कांचननगरातील युवकाने घेतला गळफास: एक दिवसापुर्वीच उज्जैन, ओंकारेश्वरचे घेऊन आला दर्शन ...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर; पुण्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Husband appears in police station after killing his wife due to suspicion of character; Shocking types in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर; पुण्यातील धक्कादायक प्रकार

ठाण्यात आल्यावर माझ्या पत्नीला रागाच्या भरात चाकूने मारले असून तिला दवाखान्यात घेऊन चला अशी विनवणीही केली ...