लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

पत्‍नी, मुलगा, मुलगी, नातू...; गाझामध्ये पत्रकाराच्या घरात मृत्यूचं तांडव - Marathi News | Death in al jazeera journalist's house in Gaza entire family destroyed in Israeli attack including Wife, Son, Daughter, Grandson dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पत्‍नी, मुलगा, मुलगी, नातू...; गाझामध्ये पत्रकाराच्या घरात मृत्यूचं तांडव

इस्रायली लष्कराने गाझाचा उत्तरी भाग रिकामा करण्याचा इशारा तेथील नागरिकांना दिला होता. तेव्हापासून, अल जझीराचे ब्युरो चीफ वाएल अल-दहदौह आपल्या कुटुंबासह तेथून मध्य गाझातील नुसिरत कॅम्पमध्ये आले होते. येथील छावणीतच त्यांचे कुटुंब राहत होते. ...

वारकरी संप्रदायाचा प्रसारक हरपला; ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर काळाच्या पडद्याआड - Marathi News | Veteran Kirtankar Baba Maharaj Satarkar passed away at the age of 89 neelkanth dnyaneshwar gore navi mumbai nerul | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वारकरी संप्रदायाचा प्रसारक हरपला; ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर काळाच्या पडद्याआड

अनोख्या कीर्तनाच्या शैलीने जगभरात मिळवला नावलौकिक ...

अमेरिकेतील लेविस्टनमध्ये अंदाधुंद गोळीबार; 22 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी - Marathi News | Indiscriminate shooting in lewiston maine usa 22 people were killed and many injured in mass shootings | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील लेविस्टनमध्ये अंदाधुंद गोळीबार; 22 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी

पोलिसांनी हल्लेखोराचा फोटो जारी करत लोकांकडे मदत मागितली आहे. फोटोमध्ये लांब बाह्यांचा शर्ट आणि जीन्स परिधान केलेली एक दाढी असलेली व्यक्ती फायरिंग रायफलने गोळीबार करताना दिसत आहे. ...

खळबळजनक! चार दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या चिमुकल्याचा विहिरीत मृतदेह आढळला - Marathi News | Exciting! The body of a child who was kidnapped four days ago was found in a well | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खळबळजनक! चार दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या चिमुकल्याचा विहिरीत मृतदेह आढळला

या प्रकरणी घातपाताची शक्यता वर्तविण्यात आली आहे ...

दमा, गुडघेदुखीच्या त्रासाला कंटाळून अखेर ६५ वर्षीय वृद्ध महिलेने संपवले जीवन - Marathi News | A 65-year-old woman finally ended her life after suffering from asthma and knee pain | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दमा, गुडघेदुखीच्या त्रासाला कंटाळून अखेर ६५ वर्षीय वृद्ध महिलेने संपवले जीवन

मुस्लिम कब्रस्तान जवळ झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह आढळून आला. ...

दाबोळी विमानतळासमोरील उड्डाणपुलावरून कोसळून दोन तरुण ठार - Marathi News | Two youths were killed after falling from the flyover in front of Daboli Airport | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाबोळी विमानतळासमोरील उड्डाणपुलावरून कोसळून दोन तरुण ठार

पॅटसन आणि प्रज्वल दोघे कर्नाटकचे असल्याची प्राथमिक माहिती ...

"तुझ्या शारिरीक वेदना..." आईच्या निधनानंतर सुप्रिया पाठारे यांची भावूक पोस्ट - Marathi News | Marathi actress Supriya Pathare emotional post after her mother passed away four days ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्या शारिरीक वेदना..." आईच्या निधनानंतर सुप्रिया पाठारे यांची भावूक पोस्ट

आईच्या निधनानंतर त्या धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. ...

मराठा आरक्षणासाठी 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या, विहिरीत आढळला मृतदेह - Marathi News | 28-year-old commits suicide for Maratha reservation, body found in well | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आरक्षणासाठी 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या, विहिरीत आढळला मृतदेह

पाथरी तालुक्यातील तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ...