लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

भरधाव कारचा पुलावर दुभाजकाला धडकून भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू  - Marathi News | Horrific accident, two died on the spot after a speeding car hit the divider of the bridge  | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव कारचा पुलावर दुभाजकाला धडकून भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू 

अपघातामधील मयत उदगीर येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. ...

लोकलमधील गर्दीचे २५६ बळी! गेल्या पाच महिन्यांत ५८१ जण जखमी, १९ जण बेपत्ता - Marathi News | 256 victims of local crowd 581 people injured, 19 people missing in last five months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलमधील गर्दीचे २५६ बळी! गेल्या पाच महिन्यांत ५८१ जण जखमी, १९ जण बेपत्ता

साेयीचा प्रवास म्हणून महामुंबईकर लाेकलला पसंती देतात. यामुळे मोठी गर्दी पाहावयास मिळते. ...

प्रेमसंबंध उघडकीस आले, सळाखीने वार करून पत्नीला संपविले - Marathi News | The affair was exposed, accuse killed his wife by stabbing her | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमसंबंध उघडकीस आले, सळाखीने वार करून पत्नीला संपविले

प्रेम विवाहाचा करुण अंत : आरोपीस अटक, दोन वर्षांचा चिमुकला झाला पोरका ...

दोन मुलींसह तिघांचा नदीत बुडून मृत्यू - Marathi News | Three, including two girls, drowned in the river | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन मुलींसह तिघांचा नदीत बुडून मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील घटना : दोघींचा धुणे धुताना, तर एकाचा वाचविताना मृत्यू ...

क्रिकेटविश्वातून दु:खद बातमी! डकवर्थ-लुईस नियम बनवणारे फ्रँक डकवर्थ यांचे ८४व्या वर्षी निधन - Marathi News | frank Duckworth co inventor DLS method in cricket dies at 84 Duckworth Lewis stern method | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटविश्वातून दु:खद बातमी! डकवर्थ-लुईस नियम बनवणारे फ्रँक डकवर्थ यांचे ८४व्या वर्षी निधन

Frank Duckworth Passes Away: फ्रँक डकवर्थ हे इंग्लंडचे संख्याशास्त्रज्ञ होते ...

आश्रमाच्या बाहेर पडताच १५ वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला, नदीत आढळला मृतदेह - Marathi News | Shocking! Boy who went to ashram for satsang dies in leopard attack, incident in Kannada taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आश्रमाच्या बाहेर पडताच १५ वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला, नदीत आढळला मृतदेह

कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथील घटना, बिबट्याच्या हल्ल्यात १५ वर्षीय मुलाचा मृत्यू ...

मॉर्निंग वॉकला गेले, रस्त्यातच कोसळले; कोल्हापूरचे जेष्ठ उद्योजक शिरीष सप्रे यांचा हृदयविकाराने मृत्यू   - Marathi News | Kolhapur senior businessman Shirish Sapre died of heart disease | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मॉर्निंग वॉकला गेले, रस्त्यातच कोसळले; कोल्हापूरचे जेष्ठ उद्योजक शिरीष सप्रे यांचा हृदयविकाराने मृत्यू  

सतिश पाटील कोल्हापूर : मॉर्निंग वॉकला गेलेले जेष्ठ उद्योजक शिरीष उर्फ प्रमोद विनायक सप्रे (वय.६८, रा. नागाळा पार्क, कागलकर हाऊस ... ...

पायाच्या शस्त्रक्रियेत निर्दयी डॉक्टरांचा हलगर्जीपणा, १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; पूना हाॅस्पिटलविरुद्ध तक्रार - Marathi News | treatment in foot surgery 14-year-old boy dies Complaint against Poona Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पायाच्या शस्त्रक्रियेत निर्दयी डॉक्टरांचा हलगर्जीपणा, १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; पूना हाॅस्पिटलविरुद्ध तक्रार

९० हजार भरा अन्यथा ऑपरेशन करणार नाही, निर्दयी डॉक्टरांच्या मनमानी कारभाराने कुटुंबीय घाबरले ...