लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

अवजड वाहनाच्या धडकेत पादचारी वृद्धाचा बळी - Marathi News | old man died in collision with truck | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अवजड वाहनाच्या धडकेत पादचारी वृद्धाचा बळी

ट्रकनं उडवलं : अक्कलकोट रोडवर अपघात ...

स्टेजवर गाणं गातानाच सिंगरचा मृत्यू, भिजलेल्या चाहत्याने मिठी मारली अन्...; लाइव्ह शोमध्ये नेमकं काय घडलं? - Marathi News | brazilian singer ayres Sasaki dies while performing on stage after drentch fan hug him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टेजवर गाणं गातानाच सिंगरचा मृत्यू, भिजलेल्या चाहत्याने मिठी मारली अन्...; लाइव्ह शोमध्ये नेमकं काय घडलं?

लाइव्ह शो दरम्यान गाण गाताना एका सिंगरचा मृत्यू झाला आहे. भिजलेल्या चाहत्याने मिठी मारल्यामुळे ३५ वर्षीय गायकाला त्याचे प्राण गमवावे लागले आहेत. लाइव्ह शो दरम्यान ही घटना घडली आहे. ...

धान रोपणी करताना सर्पदंशाने महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman dies of snakebite while planting paddy | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धान रोपणी करताना सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

Bhandara : लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू ...

कासारसाई धरणात थेरगावातील विद्यार्थी बुडाला; पाण्यात उतरण्याचा मोह न आवरल्याने गमावला जीव - Marathi News | Student from Thergaon drowns in Kasarasai Dam A life lost by resisting the urge to get into the water | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कासारसाई धरणात थेरगावातील विद्यार्थी बुडाला; पाण्यात उतरण्याचा मोह न आवरल्याने गमावला जीव

४ मित्रांसमवेत धरणात गेले असता पाण्यात उतरण्याचा मोह न आवरल्याने पाण्यात उतरला आणि अंदाज नाल्याने बुडाला ...

घर पडून मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसाला चार लाखांची मदत! - Marathi News | Help of four lakhs to the heirs of the woman who died after the house fell | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घर पडून मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसाला चार लाखांची मदत!

पावसादरम्यान बेहलोंडे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील सापटेपाडा येथे घर पडून सहा जण गंभीर जखमी झाले हाेते. ...

वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer dies due to lightning | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Gondia : सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास जमुनिया येथे घडली घटना ...

पतीने केलेला शस्त्राचा वार पत्नीने चुकवला अन् पतीचाच गळा चिरला - Marathi News | The wife missed the blow of the husband's weapon and killed the husband instead | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पतीने केलेला शस्त्राचा वार पत्नीने चुकवला अन् पतीचाच गळा चिरला

बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथील घटना ; एका क्षणात संसार ३ उद्ध्वस्त, मुले पोरकी ...

बॉलिवूड अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, २० वर्षीय मुलीचं कॅन्सरने निधन - Marathi News | actor and producer krishnan kumar daughter tisha kumar died of cancer at the age of 20 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, २० वर्षीय मुलीचं कॅन्सरने निधन

बॉलिवूड विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. अभिनेता आणि निर्माता असलेल्या कृष्ण कुमार यांची मुलगी आणि भूषण कुमारची चुलत बहीण तिशा कुमार हिचं निधन झालं आहे. ...