लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

माता व अर्भक मृत्यूनंतर पूर्णा ग्रामीण रुग्णालयात तणाव - Marathi News | Tensions in Purna rural hospital after mother and infant death | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :माता व अर्भक मृत्यूनंतर पूर्णा ग्रामीण रुग्णालयात तणाव

महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने रुग्णालयात तणावाची स्थिती होती.  ...

दोन मोटारसायकलींची टक्कर; एका तरुणाचा जागीच मृत्यू   - Marathi News | Two motorcycle collisions; Death of a young man on the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन मोटारसायकलींची टक्कर; एका तरुणाचा जागीच मृत्यू  

इतर तीन जण जखमी झाले आहेत. अक्षय पाटील (वय 25) असं मृत तरुणाचे नाव असून तो गिराळे येथील रहिवासी होता. ...

प्रसुत झालेल्या महिलेच्या मृत्यूनंतर पाचोऱ्याच्या डॉक्टरने ठोकली धूम - Marathi News | After the death of the woman she died, the doctor's doctor said, | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रसुत झालेल्या महिलेच्या मृत्यूनंतर पाचोऱ्याच्या डॉक्टरने ठोकली धूम

पाचोरा येथील खासगी दवाखान्यात प्रसूत झाल्यानंतर प्रकृती खालावल्याने जिल्हा रुग्णालयात हलविलेल्या वैशाली हेमंत पाटील (२५, रा.गोरगावले, ता.चोपडा, माहेर नगरदेवळा) या महिलेचा मृत्यू होताच, डॉक्टरने धूम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

कन्नडजवळ ट्रक-रिक्षा अपघातात दोन ठार - Marathi News | Two killed in truck-rickshaw near Kannada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कन्नडजवळ ट्रक-रिक्षा अपघातात दोन ठार

सोलापुर-धुळे महामार्गावर ट्रक व लोडींग रिक्षा यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, ...

न्यू फरक्का एक्स्प्रेसचे 6 डबे घसरले,7 जणांचा मृत्यू - Marathi News | 6 coaches of New Farakka Express derail in Raebareli | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यू फरक्का एक्स्प्रेसचे 6 डबे घसरले,7 जणांचा मृत्यू

दिल्ली-मालदा न्यू फरक्का एक्स्प्रेसचे 6 डबे रुळावरून घसरले.  या दुर्घटनेत सात जणांचा  मृत्यू  झा�.. ...

रत्नागिरीत भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | Ratnagiri : Two people died on the spot in Accident | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ...

न्यू फरक्का एक्स्प्रेसचे 6 डबे घसरले, 7 जणांचा मृत्यू तर 21 प्रवासी गंभीर जखमी - Marathi News | Raebareli: 5 died, several injured after 6 coaches of New Farakka Express train derailed 50 m from Harchandpur railway station this morning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यू फरक्का एक्स्प्रेसचे 6 डबे घसरले, 7 जणांचा मृत्यू तर 21 प्रवासी गंभीर जखमी

दिल्ली-मालदा न्यू फरक्का एक्स्प्रेसचे 6 डबे रुळावरून घसरल्याची घटना समोर आली आहे. ...

लुधियानामध्ये कपड्याच्या कारखान्याला भीषण आग, चार जणांचा मृत्यू - Marathi News | 4 dead after fire broke out at a hosiery factory in Kalyan Nagar in Ludhiana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लुधियानामध्ये कपड्याच्या कारखान्याला भीषण आग, चार जणांचा मृत्यू

लुधियानाच्या कल्याण नगरमधील कपड्याच्या एका कारखान्याला भीषण आग  लागल्याची घटना समोर आली आहे. ...