रत्नागिरीत भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 01:16 PM2018-10-10T13:16:28+5:302018-10-10T13:19:20+5:30

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

Ratnagiri : Two people died on the spot in Accident | रत्नागिरीत भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू

googlenewsNext

रत्नागिरी - रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. साखरपानजीक दाभोळे येथे इर्टिगा कार (एमएच १२/पीटी ७६४१) झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे.  अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून चारही जणांना रत्नागिरी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, मृत्युमुखी पडलेले आणि जखमींची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. 

 

Web Title: Ratnagiri : Two people died on the spot in Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.