लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

सोग्रसच्या महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू - Marathi News | Death of Sogres woman swine flu | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोग्रसच्या महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू

चांदवड तालुक्यातील एका महिलेचा स्वाइन फ्लूने येथील एका खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. ...

चिंताजनक! मेळघाटात 6 महिन्यांत आठ मातांसह ३६४ बालकांचा मृत्यू - Marathi News | 364 children and 6 mothers died in six months in melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिंताजनक! मेळघाटात 6 महिन्यांत आठ मातांसह ३६४ बालकांचा मृत्यू

टायरअभावी आरोग्य विभागाची वाहने उभी; औषधांच्या तुटवड्यामुळे हाल ...

खून करून फेकून देण्याचे प्रकार वाढले; गोव्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर  - Marathi News | dead body thrown after murder new crime pattern in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खून करून फेकून देण्याचे प्रकार वाढले; गोव्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर 

गोव्यात गुन्हेगारांचे पोलिसांना आव्हान ...

नागपुरात इमारतीवरून पडून मजुराचा करुण अंत - Marathi News | A labor dead collapse from building in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात इमारतीवरून पडून मजुराचा करुण अंत

सुरक्षेची आवश्यक ती साधने उपलब्ध नसल्याने एका इमारतीवरून खाली पडून तरुण मजुराचा करुण अंत झाला. जरीपटक्यातील कमलफुल चौकाजवळ शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. ...

फुलंब्रीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पंचायत समिती लिपिक ठार   - Marathi News | Panchayat Samiti clerk killed in an unknown vehicle accident near Phulanbri | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फुलंब्रीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पंचायत समिती लिपिक ठार  

फुलंब्री जवळ निल्लोड फाट्याजवळ झालेल्या दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. ...

विनयनगरला डेंग्यूने बालिकेचा मृत्यू - Marathi News | Dengue bleeding death of Vinayaggar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विनयनगरला डेंग्यूने बालिकेचा मृत्यू

विनयनगर व साईनगर परिसरात डेंग्यूने थैमान घातले असून, साडेचार वर्षांच्या बालिकेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याने शहरातील आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार - Marathi News | Killed the truck in a truck | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार

भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत देवरगावच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर त्याच्या पाठीमागे बसलेला युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़१२) सायंकाळच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील कामगारनगरजवळील ऋषभ कंपनीसमोर घडली़ ...

एरंडोल येथे कांद्याला पाणी भरताना शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer's death by filling water for onion at Erandole | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एरंडोल येथे कांद्याला पाणी भरताना शेतकऱ्याचा मृत्यू

मूगपाट शिवारात कांद्याला पाणी देत असताना लक्ष्मण नारायण भिल (वय-३८) यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. ...