लाच्या सरंक्षण कठड्याला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार नदीपात्रात पडल्याने जागीच ठार झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील धामनगाव धाड येथे गुरुवारी रात्री घडली. सचिन विठोबा कानडजे (२६) असे मयत युवकाचे नाव आहे. दुसऱ्या घटनेत रस्त्याने पायी जात असलेल्य ...
तालुक्यातील चांभार्डा येथील विवाहित महिलेला तिच्या गिरोला येथील माहेरी सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ९ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
नागपूरहून मनसर येथील शिवगौरी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू झाला. आशिष अरुण जोगे (२५) रा.स्नेहनगर, नागपूर असे मृत युवकाचे नाव आहे. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने त्याला चिरडले. त्याचा सार्थक नामक मित्र थोडक्यात बचावला. नागपू ...
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला टँकरने जोरदार धडक दिली. या अपघातात बैलगाडीतील आई व तिच्या लहान बाळाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले. ...