दिंडोरी रोडवरील अवधूतवाडीसमोर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ या अपघातांची म्हसरूळ व पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ ...
दर्डानगर परिसरात रात्री १०.३० च्या सुमारास शतपावली करीत असताना एका अल्पवयीन कारचालकाने जोरदार धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला. कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या लॉड्रीच्या टपरीवर आदळली. हा थरार शनिवारी रात्री घडला. ...
सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी शिवारात इनोव्हा कार आणि खासगी बस यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मुंबई आणि कांदिवली येथील पाच साईभक्त ठार झाले, तर एक मुलगी गंभीररीत्या जखमी झाली आहे. अपघातात इनोव्हा कारचा चक्काचूर झाला आहे. साई शोभा पेट्र ...
पालम तालुक्यातील रोकडेवाडी येथे ७ नोव्हेंबर रोजी लसीकरणानंतर दोन बालकांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आरोग्य विभागाने चार दिवसांनी खुलासा केला असून लसीकरणामुळे बालकांचा मृत्यू झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोग्य विभा ...