नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जन्मलेली मुलगी मृत असल्याचे समजताच तिने ते मृत बाळ शौचालयातच सोडून घरी पलायन केले. या महिलेचे नाव सुप्रिया सुर्यकांत कानेकर (वय १९) असं आहे. या महिलेविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
खारेगाव नाका जीपी पारसिक बँकेसमोर आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. खारीगाव पोलीस चौकीच्यामागे काही पारधी समाजाचे प्लास्टिक आणि फायबरचे सामान विक्रेते तळ ठोकून वास्तव्याला आहेत. त्यांच्यातीलच चार ते पाच मुले याच भागातील उद्यानामध्ये दुपारी ...
शेतमालकाने शेतातील कुंपणात रात्रीच्या वेळी वीज प्रवाहित केल्यानेच करंट लागून दोघांचा मृत्यू झाल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. त्यामुळे सोमवारी हिंगणा पोलिसांनी आरोपी रवींद्र शंकर निहारे (रा. खडकी, हिंगणा) या शेतकऱ्याविरु द्ध सदोष मनुष्यवध ...