नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
स्टेशनरीचा व्यवसाय करणाऱ्या विवाहितेचा महामार्ग क्रमांक ७ वरील कानकाटी शिवारात वना नदीच्या पुलाखाली संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तिच्यावर अत्याचार करुन हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. ...
अतिवेगात असलेली स्कूल बस गतिरोधक व खड्ड्यावरून उसळल्याने हिंगणानजीकच्या सालईदाभा येथे सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता अपघात झाला. यात एकीचा मृत्यू झाला तर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. ...
निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना समजल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी जिल्हा रूग्णालयाकडे निघालेल्या मित्राचाही हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला. ...
आजारी पतीला सकाळी फिरण्यासाठी घेउन जाणाऱ्या महिलेचा कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मृत्यु झाल्याची घटना रविवारी (दि ९) सकाळी आठच्या सुमारास घडली. ...
कानिफनाथ घाटांत एका तरूणासह अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. दोघेही परप्रांतीय असून प्रेमप्रकरणातून सदर आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. ...