नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार यांनी आत्मसमर्पण करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंतचा कालावधी देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज नवी दिल्ली उच्च न्यायालयात केला आहे. ...
अंधेरी येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा दहावर पोहोचला आहे. किसन दत्तू नरावडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नरावडे यांचे वय 65 वर्ष होते. ...
अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मेव्हणीच्या विवाह समारंभासाठी मुंबईहून नाशिकला येत असताना मुंबई महामार्गावरील अंबड औद्योगिक वसाहतीतील मेल्ट्रॉन कंपनीसमोर कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़१८) सकाळच्या स ...