मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
Death, Latest Marathi News
अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील १० दिवसापासून बेपत्ता असलेले देविदास बारसे यांचा बुधवारी रात्री नांदेड शहरानजीक गोदावरी नदीत डंकीन परिसरात मृत्तदेह सापडला आहे. त्यांचा खून करुन पोत्यात प्रेत टाकून गोदावरी नदीत फेकून देण्यात आले होते. ...
नागपूरहून २४ प्रवासी घेऊन पुण्याला भरधाव वेगात जाणारी एक ट्रॅव्हल्स बस जालना शहराजवळील वन विभागाच्या कार्यालयाजवळ उलटली. ...
एका हळदीच्या समारंभाच्या निमित्ताने एकत्र आलेले मित्र कोलशेत येथील पाणीपुरी खाण्यासाठी जात असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एका कारमधील दोघांचा मृत्यु तर चोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास ठाण्यात घडली. ...
खुलताबाद - फुलंब्री मार्गावर भडजी येथील महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ...
पाणी पाजण्यासाठी विहिरीवर नेलेल्या बैलाने अचानक धडक मारल्याने शेतकरी विहिरीत पडले ...
कर्नावळ पाटीजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. ...
माळेगाव बु ( ता.बारामती ) येथील पंधरा वर्षीय मुलीने युवकांच्या छेडछाडीला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ...
नागपूरहुन पुण्याला भरधाव वेगात जाणारी एक लक्झरी बस जालना शहराजवळील सिंदखेड चौफुली येथे उलटली. ...