लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

राज्यात स्वाइन फ्लूचे ५२ बळी; आणखी १३ जण व्हेंटिलेटरवर - Marathi News | 52 cases of swine flu in the state; 13 more on ventilator | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात स्वाइन फ्लूचे ५२ बळी; आणखी १३ जण व्हेंटिलेटरवर

उन्हाचा चढता पारा आणि बदलते वातावरण, यामुळे राज्यातील स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. ...

परभणी: देवदर्शनाला गेलेल्या दाम्पत्याचा मृत्यू - Marathi News | Parbhani: Death of a couple who went missing on the scene | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: देवदर्शनाला गेलेल्या दाम्पत्याचा मृत्यू

देवदर्शनासाठी मथुरा येथे गेलेल्या दाम्पत्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना ९ मार्च रोजी घडली. ...

डहाणूमध्ये भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी - Marathi News | One died and 4 others injured in accident near Dahanu | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूमध्ये भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

डहाणू जव्हार मार्गावर सरावली येथे कारची ट्रकला मागून धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार चालक बोमी मुबरका (66) यांचा जागीच मृत्यू झाला. ...

भिवंडीत विषबाधेने आदिवासी शेतकऱ्याच्या तेरा बकऱ्या मृत्युमुखी - Marathi News | The tribal farmers killed eleven goats due to bitter poison | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत विषबाधेने आदिवासी शेतकऱ्याच्या तेरा बकऱ्या मृत्युमुखी

भिवंडी : तालुक्यातील सावंदे गावातील आदिवासी शेतक-याने जोडधंदा म्हणून पाळलेल्या बक-या माळरानावर चरावयास सोडल्या असता, त्यांच्या खाण्यात थायमेट विष ... ...

मेक्सिकोतील नाईटक्लबमध्ये गोळीबार; 15 जणांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी - Marathi News | mexico night club attack leaves 15 dead says prosecuter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मेक्सिकोतील नाईटक्लबमध्ये गोळीबार; 15 जणांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

मेक्सिकोतील एका नाईटक्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. एका अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

विजेशी खेळ ठरतोय जीवघेणा; ६२ जणांचा मृत्यू - Marathi News | Vivek's game is fatal; 62 deaths | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजेशी खेळ ठरतोय जीवघेणा; ६२ जणांचा मृत्यू

विद्युत उपकरणांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे होताहेत अपघात ...

साबड्यातून विहिरीत पडल्याने तरुण शेतकरी ठार - Marathi News | Young farmer's death in well | Latest jalana News at Lokmat.com

जालना :साबड्यातून विहिरीत पडल्याने तरुण शेतकरी ठार

स्वत:च्या नवीन विहिरीचे काम सुरू असताना ते पाहण्यासाठी गेला असता एका तरुण शेतकऱ्यांचा साबड्यातून तोल जाऊन विहिरीत पडल्याने मृत्यू झाला ...

अंगावर विजेची वायर पडल्याने भावी वधुचा शॉक लागून मृत्यू - Marathi News | Lightning wires will result in future bridal shock death | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंगावर विजेची वायर पडल्याने भावी वधुचा शॉक लागून मृत्यू

अचानक वाड्यातील झाडाची फांदी तुटल्याने विजेची वायर तिच्या अंगावर पडली. ...