रक्षाबंधनानिमित्त सुटीवर घरी आलेल्या टेम्ब्रुसोंडा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी ६ वाजता हिरदामल येथे सदर घटना घडली. घरानजीकच्या खांबावर आकोडे टाकून विद्य ...
अमरावती नजीकच्या सुकळी येथून पंधरा ते सोळा मित्रांसोबत निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटनाला गेलेल्या युवकाचा मध्य प्रदेशच्या धारखोरा येथील डोहात बुडून मृत्यू झाला. १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास सदर घटना घडली. ...
जिल्हा सरकारी व परिषद बँकेचे माजी अध्यक्ष, राज्य कर्मचारी संघटनेचे माजी पदाधिकारी तसेच सेवानिवृत्त विक्र ीकर अधिकारी माधवराव पांडुरंग भणगे (८१) यांचे हृदयविकाराने निधन झाले. ...
जमिनीच्या वादातून लहान भाऊ व आईवर कुºहाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी करणाºया नेताजीनगर येथील इसमाने मानसिक तणावातून गावाजवळच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ...