लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

डॉक्टर महिलेची पेटवून घेऊन आत्महत्या ; पतीसह सासू, सासऱ्यावर गुन्हा - Marathi News | doc women set fire herself | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डॉक्टर महिलेची पेटवून घेऊन आत्महत्या ; पतीसह सासू, सासऱ्यावर गुन्हा

सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टर विवाहितेने पेटवून घेत आत्महत्या केली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीही भाजला. ही घटना चिंचवड येथे शुक्रवारी रात्री घडली. ...

आयटीसी चेअरमन वाय. सी. देवेश्वर काळाच्या पडद्याआड - Marathi News | ITC chairman YC Deveshwar passes away at 72 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयटीसी चेअरमन वाय. सी. देवेश्वर काळाच्या पडद्याआड

प्रसिद्ध उद्योगपती आणि आयटीसीचे चेअरमन वाय. सी. देवेश्वर यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ...

त्या चिमुकल्याचा घातपात ? - Marathi News | Dangers of that sperm? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :त्या चिमुकल्याचा घातपात ?

लोकमत न्यूज नेटवर्क वरूड : चिमुकल्या अजयचा वाहनात गुदमरून झालेला मृत्यू हा घातपात असल्याचा संशय मृताची आई व आजीने ... ...

दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडले - Marathi News | Two-wheeler crashed into the truck | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडले

भरधाव आयशरने दुचाकी स्वाराला चिरडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ...

महाळुंगे येथे ट्रक - टेम्पो अपघातात आठ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू - Marathi News | eight month child death in Truck and tempo accident at Mahalunge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाळुंगे येथे ट्रक - टेम्पो अपघातात आठ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू

चाकण - तळेगाव रस्त्यावर ट्रक आणि टेम्पोची धडक होऊन झालेल्या अपघातात टेम्पोतील आठ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला... ...

नीरा येथे ज्युबिलंट कंपनी बंद करण्यासाठी कडकडीत बंद : विषारी वायु गळती प्रकरण  - Marathi News | strike for Jubilant company doing close at Neera: poisen Air Leak Case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा येथे ज्युबिलंट कंपनी बंद करण्यासाठी कडकडीत बंद : विषारी वायु गळती प्रकरण 

ज्युबिलंट लाईफ सायन्सेस केमिकल कंपनी कंपनीतील रासायनिक प्लांटमध्ये असिटिक अनहायड्राइडची विषारी वायु गळती झाली होती. ...

भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दोघांवर टिप्पर घातले; एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी - Marathi News | sibling crushed by tipper for revenge of brother's death; One killed and another injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दोघांवर टिप्पर घातले; एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

मृताच्या नातेवाईकांनी हा अपघात नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. ...

विवाहेच्छुक तरुणाची इच्छामरणाची मागणी : मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल - Marathi News | wishful deaths Demands to chief ministers by marriage intrested youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाहेच्छुक तरुणाची इच्छामरणाची मागणी : मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

आजारी आणि वयोवृद्ध आई वडिलांचा स्वीकार करणारी बायको मिळत नसल्याच्या कारणावरून निराश झालेल्या तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. ...