लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

स्मशान दाखल्यासाठी नगरसेवकाचे पत्र रूढीपरंपरेनुसार - Marathi News | The corporator's letter for Cemetery certificate according of traditions | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्मशान दाखल्यासाठी नगरसेवकाचे पत्र रूढीपरंपरेनुसार

स्मशान दाखला देण्याबाबत शिफारस पत्र हे रूढी आणि पूर्वपरंपरेनुसार दिले जाते... ...

सुरेश कलमाडींचे स्वीय सहायक राजा महाजन यांचे निधन - Marathi News | raja Mahajan dies of personal secretory of Suresh Kalmadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुरेश कलमाडींचे स्वीय सहायक राजा महाजन यांचे निधन

सुरेश कलमाडी यांचे स्वीय सहायक म्हणून राजा महाजन यांनी सुमारे 30 वर्षे काम केले. ...

पोलीस बंदोबस्तात रक्षाविसर्जन - Marathi News | Raksha Visarjan in police protection | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलीस बंदोबस्तात रक्षाविसर्जन

बाभूळगाव येथील आत्महत्या केलेल्या विवाहित महिलाच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम सुध्दा बुधवारी पोलीस बंदोबस्तात करण्यात आला आहे. ...

बोरवाडी शिवारातील विहिरीत दोघांचे मृतदेह - Marathi News | The bodies of both the wells in the well in Borwadi Shivar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बोरवाडी शिवारातील विहिरीत दोघांचे मृतदेह

तालुक्यातील बोरवाडी शिवारातील विहिरीत १५ वर्षीय मुलगी आणि २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. ...

वेळेवर उपचार न झाल्यामुळे नागपुरात रेल्वे प्रवाशाचा मृत्यू - Marathi News | Due to non-medical treatment in time, the death of the train passenger in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेळेवर उपचार न झाल्यामुळे नागपुरात रेल्वे प्रवाशाचा मृत्यू

रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना नागपुरात घडली. ...

MPSC च्या परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून तरुणाची नदीपात्रात उडी मारून आत्महत्या - Marathi News | Suicide by jumping into the river from depression of failed in MPSC examinations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC च्या परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून तरुणाची नदीपात्रात उडी मारून आत्महत्या

स्वत:च्या पाठीवरील बॅगमध्ये दहा किलोचा वजनाचा दगड टाकून शैक्षणिक कागदपत्रांसह बंधाऱ्याच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. ...

रेल्वेतून पडून विवाहितेचा मृत्यू - Marathi News | Death of a married widow by a train | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वेतून पडून विवाहितेचा मृत्यू

औरंगाबाद रोडवरील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओढा येथे भरधाव रेल्वेतून पडून २२ वर्षीय विवाहिता ठार झाल्याची घटना घडली. ...

ब्लॉगरसाठी भारत-पाक सामना ठरला अखेरचा - Marathi News | The last time India and Pakistan match for Blogger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्लॉगरसाठी भारत-पाक सामना ठरला अखेरचा

उबेर प्रवाशाचा मृत्यू; आरे पोलिसांकडून एकाला अटक ...