लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Arun Jaitley Death : अरूण जेटली यांचा जीवनपट - Marathi News | Biography of Arun Jaitley | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Death : अरूण जेटली यांचा जीवनपट

देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. ...

Arun Jaitley Death : अरुण जेटलींचं ऐकलं आणि मंत्रिपदाची शपथ घेतली : प्रकाश जावडेकर  - Marathi News | Arun Jaitley Death : according to jaitley and given minister post :prakash javdekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Arun Jaitley Death : अरुण जेटलींचं ऐकलं आणि मंत्रिपदाची शपथ घेतली : प्रकाश जावडेकर 

त्यावेळी त्यांच्या सांगण्यानुसार मी दिल्लीतच थांबलो आणि नंतर... ...

'वुई विल मिस यू'... अरुण जेटलींच्या निधनानं नरेंद्र मोदी गहिवरले, कुटुंबीयांना दिला धीर - Marathi News | 'We will miss you' ... Narendra Modi grieves over the death of Arun Jaitley, gives courage to family members | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वुई विल मिस यू'... अरुण जेटलींच्या निधनानं नरेंद्र मोदी गहिवरले, कुटुंबीयांना दिला धीर

नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर आहेत. फ्रान्सचा दौरा आटोपून ते अबुधाबीला पोहोचलेत. ...

Arun Jaitley Death: 'मोदींना राष्ट्रीय राजकारणात आणणारा नेता हरपला, एनडीएचा आधार गेला!' - Marathi News | Arun jaitaly passed away, bringing narendra Modi into national politics!' says Sanjay raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Death: 'मोदींना राष्ट्रीय राजकारणात आणणारा नेता हरपला, एनडीएचा आधार गेला!'

''नरेंद्र मोदींना दिल्लीचा मार्ग दाखवणारे अरुण जेटली आहेत. ...

Arun Jaitley Death: राजकीय निवृत्तीनंतरही मोदींच्या पाठीशी भक्कम उभे होते जेटली! - Marathi News | Arun Jaitley Death: Even after his political retirement, he support Modi like firmly, arun jaitly support article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Death: राजकीय निवृत्तीनंतरही मोदींच्या पाठीशी भक्कम उभे होते जेटली!

एम्स रुग्णालयामार्फत पत्रक जारी करुन अरुण जेटली यांचे निधन झाल्याचे कळविण्यात आले. ...

Video : भिवंडीत इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू - Marathi News | A four-storey building collapsed in Shanti Nagar area of Bhiwandi. 4 people have been rescued and several feared trapped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : भिवंडीत इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

आतापर्यंत चार जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. तर अजून काही जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू - Marathi News | Maharashtra: Rescue operations continue at the building collapse site in Bhiwandi | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू

भिवंडी  : शांतीनगर परिसरातील एक चार मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चार जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. ... ...

लामजनाच्या भाविकांवर मध्य प्रदेशात काळाचा घाला, तिघांचा मृत्यू - Marathi News | Three died and 6 seriously injured in Madhya Pradesh accident | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लामजनाच्या भाविकांवर मध्य प्रदेशात काळाचा घाला, तिघांचा मृत्यू

मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ...