म्हसरूळ शिवारात असलेल्या सीता सरोवर येथे आंघोळीसाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी दोघा मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २०) रात्री साडेअकरा वाजता घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
म्हैसूर येथील अपघातात नागपूरच्या युवा शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी म्हैसूरमध्ये अनियंत्रित ट्रकची बसला धडक बसल्यामुळे अनेक नागरिक जखमी झाले होते. ...
सावनेर तालुक्यातील पटकाखेडी शिवारात मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून चार महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. ...
बापलेक दोघेही काही कामानिमित्त दुचाकी क्रमांक एम एच ३६ एस ५२६३ ने शहापूरला गेले होते. परतीच्या प्रवासात महामार्गावरील दवडीपार फाट्याजवळ रस्ता ओलांडत असताना त्यांच्या दुचाकीला चारचाकी क्रमांक एम एच ३१ डीसी १०१० ने जोरदार धडक दिली. यात हेमराज हा चारचाक ...