येणाऱ्या-जाणाऱ्यांना दगड मारून गोंधळ घालणाऱ्या एका मनोरुग्णाचा पोलीस व्हॅनमध्ये मृत्यू झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलीस दलात मात्र या घडामोडीमुळे खळबळ निर्माण झाली आहे. ...
नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांतील किती आरोपींचा मृत्यू झाला आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला केली. ...
जी. एस. महाविद्यालयाचा विद्यार्थी राहुल तिवारी याच्या मृत्यूचा सखोल तपास करण्यात यावा अशा विनंतीसह वडील राधारमण तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...
त्या ठिकाणी त्यांचे नातेवाईकसुद्धा उपस्थित होते. त्यांचा शोध घेऊन पोलीस त्यांचे बयाण नोंदविणार होते. पण, अद्याप ही कार्यवाही झालेली नाही. त्यांचे बयाण या प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरू शकते. ज्या ठिकाणी एक्सरे रूम आहे, त्यामधून गेस्ट हाऊसमध्ये येण्यासाठी ...