दापोली कोकण कृषी विद्यापीठातील पी.एच.डी चा विद्यार्थी संतोष मारुती पांडव (३२) या तरूणाचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात येत आहे. ...
सालोरा शिवारातील विद्युत खांब व तारा जमिनीच्या टेकल्या आहेत. नागरिकांनी अनेकदा महावितरणला कळवूनही याबाबत उपाययोजना झाल्या नाहीत. या मुद्द्यावर संतप्त गावकऱ्यांनी रोष व्यक्त केल्याने अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात शवविच्छेदनादरम्यान तणावसदृश स्थिती निर ...
पतीला आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासात पत्नीचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना येथे मंगळवारी ( दि. २४) घडली. ...
तिचा पती शैलेश हा खेडोपाडी इलेक्ट्रीकचे साहित्य व बँग विकण्याचा व्यवसाय करतो. घटनेच्या दिवशी रविवारी शैलेश हा अंजनसिंगी येथील बाजार करुन रात्री ९ वाजता घरी परतला होता. तेव्हा शैलेश आणि प्रिया या दोघामध्ये कडाक्याचे भांडण झाले. प्रिया ही नेहमीच शैलेशच ...
पत्नीसोबत सासुरवाडीकडे जाताना दुचाकीला कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाटा (ता. अंबड) येथे घडली. ...
भरधाव कार-दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाटा येथे घडली. ...
नऊ वर्षीय चिमुकल्याचा पाळण्यावर खेळता खेळता गळफास लागून मृत्यू झाला. बाराद्वारी कापसी खुर्द येथे शनिवारी रात्री ७ च्या सुमारास उघड झालेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. ...
संदेशचा मृत्यू डॉ. कोहळे यांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळेच झाल्याचा आरोप करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रविवारी नातेवाईकांनी मृतदेहासह पोलीस ठाण्यात दोन तास ठिय्या मांडला. पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी नातेवाईकांची समजूत ...