घराजवळून जाणाऱ्या धोकादायक विद्युततारांनी सिडकोत पुन्हा दोन बळी घेतले आहेत. येथील रहिवाशांच्या डोक्यावर सातत्याने लोंबकळणाºया वीजतारा अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहेत. उत्तमनगर भागातील शिवपुरी चौकात रविवारी (दि.२९) घराच्या गच्चीवर कपडे वाळत टाक ...
विहितगाव येथील महाराजा बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या कृपासिंधू बंगल्याच्या आवारात खेळताना अचानकपणे येथील पाण्याच्या हौदात पडून वाघ कुटुंबातील एकुलत्या एक तीन वर्षांच्या चिमुकल्या आराध्यचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...
ट्रक पाठीमागून येऊन आदळल्याने ट्रकमध्ये समोर बसलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत सिन्नर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद केली जात होती. ...