लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम - Marathi News | Bharat Mata Ki Jai, salute you brave young man | Latest beed News at Lokmat.com

बीड :भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम

तालुक्यातील घागरवाडा येथे शहीद परमेश्वर बालासाहेब जाधवर (२६) यांच्या पार्थिवावर गुरूवारी सांयकाळी पाच वाजता साश्रुनयनांनी शेकडोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

मळणीयंत्रात अडकून महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman died by trap into grinder machine | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मळणीयंत्रात अडकून महिलेचा मृत्यू

राशीन पोलीस दूरक्षेत्र येथे फिर्याद दिली. ...

हत्या की आत्महत्या! ठाण्याच्या मासुदा तलावामध्ये पुरुषाचा सापडला मृतदेह   - Marathi News | Murder or Suicide! The body of a man was found in Masuda Lake of Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्या की आत्महत्या! ठाण्याच्या मासुदा तलावामध्ये पुरुषाचा सापडला मृतदेह  

पोलीस उपनिरीक्षक एस. पी. सोनवणे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.     ...

मसाला दुधातून विषबाधा; सोलापुरातील विवाहितेचा मृत्यू - Marathi News | Poison from spice milk; The death of a married woman in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मसाला दुधातून विषबाधा; सोलापुरातील विवाहितेचा मृत्यू

पती-पत्नी फिरायला गेले अन् असं घडलं ! ...

टँकरच्या धडकेत वृद्धे महिलेचा मृत्यू - Marathi News | Old woman died in tanker accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टँकरच्या धडकेत वृद्धे महिलेचा मृत्यू

गावदेवी पोलिसांनी या प्रकरणी टँकर चालकाला अटक केली आहे. ...

मुलीच्या मृत्यूमुळे रहिवाशी आक्रमक; विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | Aggression resident due to girl's death at tilak nagar police station; Filed case against developer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीच्या मृत्यूमुळे रहिवाशी आक्रमक; विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल 

डोक्यावर सिमेंटचा ब्लॉक कोसळून १० वर्षांच्या मुलीचा मृत्यू'; टिळकनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा ...

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू; दोन वर्षांनंतर मयत डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Woman's death during treatment; Two years later,filed a case against the death doctor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू; दोन वर्षांनंतर मयत डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल

उपचारात हयगय केल्याचा आरोप ...

बालिकेचा डबक्यात पडून मृत्यू की घातपात? - Marathi News | Girl's drowning death or sabotage? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बालिकेचा डबक्यात पडून मृत्यू की घातपात?

कामठी तालुक्यातील शिरपूर शिवारात वीटभट्टीच्या डबक्यात पडून चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. बालिकेच्या आईने बालिकेवर अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसात नोंदविल्याने याप्रकरणाला आता वेगळे वळण आले आहे. ...