निवेदनानुसार, वरूड तालुक्यातील जामगाव (खडका) येथील अरुण काळे यांची मुलगी पूनम हिचा विवाह सन २००८ मध्ये संजय बाबाराव ठाकरे याच्याशी झाला होता. तिला अपत्यप्राप्ती नसल्यामुळे संजय ठाकरे, सासू उषा ठाकरे, दीर विनोद ठाकरे, प्रमोद ठाकरे, रेखा ठाकरे, दामिणी ...
औरंगाबाद जिल्ह्यातील गोलवाडी फाट्याजवळ शनिवारी पहाटे झालेल्या कार अपघातात सेवली (ता. जालना) येथील चौघांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे मयत चौघेही कुटुंबातील एकुलते एक मुलं होती. ...
वेगात असलेल्या तवेरावरील चालकाचा ताबा अचानक सुटला आणि ती दुभाजकावर आदळून उलटली. एवढेच नव्हे तर ती तवेरा चार कोलांट्या घेत रोडच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेवर जाऊन स्थिरावली. यात दोन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला ...
साधारण आठवड्यापूर्वी नदीकाठी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविणे अद्याप बाकी असताना वारज्यात पुन्हा एका महिलेचा मृतदेह सापडल्याने पोलीसही चक्रावले आहेत. ...