ओझरवरून काम आटोपून मुंबई-आग्रा महामार्गावरून जुने नाशिककडे परतत असताना आडगावजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील जुन्या नाशकातील दोघे युवक जागीच ठार झाले. ...
मलंग यांनी डोक्यावर हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवित होते व अझहर हा त्यांच्यासोबत पाठीमागे बसलेला होता असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मलंग यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. ...
Dr. Shriram Lagoo's Funeral : डाॅ. श्रीराम लागू यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. ...
उपनगर येथे असलेल्या इच्छामणी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका ४२ वर्षीय सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी अकस्मात नोंद केली आहे. ...