राजगुरुनगर येथील पुणे -नाशिक महामार्गावर भिमा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात ३ वर्षाची मुलगी व वडील जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. ...
बसमधून विद्यार्थी खाली उतरल्यानंतर तो सुरक्षित अंतरावर गेला की नाही, याची शहानिशा न करताच चालकाने निष्काळजीपणे बस दामटल्याने बसखाली येऊन एक विद्यार्थी चिरडला गेला. ...
कुंझर येथून ८ रोजी रात्री आठ वाजता बेपत्ता झालेला जयश श्रावण चौधरी (वय १२ वर्षे) या मुलाचा मृतदेह गावापासून जवळच असलेल्या शिरुड रस्त्यावरील शेतातील विहिरीत मृतावस्थेत तरंगताना आढळला. ...