शिवाणी देवराव वाघमारे (१३) रा.कलगाव, असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने सदर निवासी शाळेत मागील वर्षी २०१९ मध्ये प्रवेश घेतला. तिच्यासोबत मावस बहीण आठवीत शिकत आहे. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे व्यायाम करीत असताना ती अचानक कोसळली. तिला तत्काळ सवना ये ...
टेबलवर ठेवलेला टीव्ही अंगावर पडून दोन वर्षीय चिमुकलीचा करुण अंत झाला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोका बुद्ध विहाराजवळ शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. ...
महावितरणच्या नागपूर परिमंडळातील मुख्य अभियंता दिलीप घुगल यांचा शुक्रवारी दुपारी १२.२८ वाजताच्या दरम्यान रेल्वेस्थानकात मालगाडीने कटून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...
जर या मोचार्नंतर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास शेवटी आम्हाला इच्छामरण घेण्याची शासनाने परवानगी द्यावी ही शासनाला आमची विनंती आहे. तरी लवकरात लवकर आमचा निर्णय घ्यावा नाही येथून पुढील काळात आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. ...