आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1990 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होऊन ती 26 हजार 496 पर्यंत पोहोचली आहे. ...
नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) बटालियन क्रमांक 37 मधील एका जवानाने आपल्याजवळील बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे रविवारी दुपारी घड ...
जवळपास १५ दिवसांपासून किम गायब आहेत. यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा रंगू लागली होती. अनेक वृत्तवाहिन्यांनी तर किम जोंग उन यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे. ...
सोशल मिडीयावर किम यो जोंगच्या नावाची चर्चा आहे. काही लोक तिला 'क्यूट' म्हणत आहेत, काहींना ती किम जोंग उनपेक्षाही डेंजर वाटत आहे. याची चुनुक तिनेच काही प्रसंगांवेळी दिली आहे. ...
शहरात ४६ लहान मोठ्या पोलीस वसाहती आहेत. मरोळ, नायगाव आणि वरळी या तीन ठिकाणी मोठया पोलीस वसाहती असून तेथे हजारो पोलीस अधिकारी, अंमलदार कु टुंबासह वास्तव्य करतात. ...
लोहोणेर येथील एक अठरा वर्षीय युवक मित्रसोबत गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला असता पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना शनिवारी (दि.२५) लोहोणेर गावात घडली. साहिल भगवंत देशमुख असे मयत युवकाचे नाव आहे. या संदर्भात देवळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद ...